Kase Tumhi Abchit (From "Chimanrao Gundyabhau")

कसे तुम्ही अवचित, राया, आला?
कसे तुम्ही अवचित, राया, आला?
जीवाचा गुलमोहर हा फुलला (शेवगा दिसतोय)
जीवाचा गुलमोहर हा फुलला, आ

कसे तुम्ही अवचित, राया, आला?
कसे तुम्ही अवचित, राया, आला?
(राया नाही चिमणराव)

अगं बाई, जुळूनी किती येई
अगं बाई, जुळूनी किती येई
तुम्ही चिमण, मी चिमणाबाई
तुम्ही चिमण, मी चिमणाबाई

पाखरू शोधीत पिंजरा येई
पाखरू शोधीत पिंजरा येई
(हाव-हाव बाई)
जरा सबुर, नको गडे, घाई
जरा सबुर, नको गडे, घाई
नको गडे, घाई

जोडा काका, रती-मदनाचा जमला
जोडा काका, रती-मदनाचा जमला, हा
कसे तुम्ही अवचित, राया, आला?
कसे तुम्ही अवचित, राया, आला?

(जमला, जमला नाही म्हणजे काय)
(मजला-मजला चुकला)

तुम्ही कसे चुकाल कधीतरी
तुम्ही कसे चुकाल कधीतरी
पायरी-पायरीने आलात वरी
पायरी-पायरीने आलात वरी

घ्या विडा, घ्या ना
घ्या विडा वरची पायरी
घ्या विडा वरची पायरी

बघा ना रंग सुगंधी चढला
बघा ना रंग सुगंधी चढला, आ
कसे तुम्ही अवचित, राया, आला?
कसे तुम्ही अवचित, राया, आला?



Credits
Writer(s): Shankar Vaidya, Dutta Dawjekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link