Are Ho Dariyachya Maitar Raya

अरे हो, दरियाच्या मैतर राणा
लांटावरती झूलतंय तारु, आभाळी काहूर
राया, सनसन, सनसन वारं भिनलं
जाऊ नको दुर

अरे हो, दरियाच्या मैतर राणा
लांटावरती झूलतंय तारु, आभाळी काहूर
राया, सनसन, सनसन वारं भिनलं
जाऊ नको दुर
अरे हो, दरियाच्या मैतर राणा

लखलख करते वीज तुफानी
कोसळणाऱ्या धारा
वेढून येई वादळ वणवा
भरास आला वारा

लखलख करते वीज तुफानी
कोसळणाऱ्या धारा
वेढून येई वादळ वणवा
भरास आला वारा

डोलकरा रं, परतुन येना
माझ्या जीवा, परतुन येना
जाऊ नको दुर, राजा रे

अरे हो, दरियाच्या मैतर राणा
लांटावरती झूलतंय तारु, आभाळी काहूर
राया, सनसन, सनसन वारं भिनलं
जाऊ नको दुर
अरे हो, दरियाच्या मैतर राणा

झुरमुर करतंय काळीज भोळ
डोळा गातंय पाणी
चुकचुक करते पाल, बाई
लवलवते पापणी

झुरमुर करतंय काळीज भोळ
डोळा गातंय पाणी
चुकचुक करते पाल बाई
लवलवते पापणी

किर्रर्र दाटे सांज, सजणा
किर्रर्र दाटे सांज, सजणा
जाऊ नको दुर, राजा रे

अरे हो, दरियाच्या मैतर राणा
लांटावरती झूलतंय तारु, आभाळी काहूर
राया, सनसन, सनसन वारं भिनलं
जाऊ नको दुर

अरे हो, दरियाच्या मैतर राणा
अरे हो, दरियाच्या मैतर राणा
अरे हो, दरियाच्या मैतर राणा
अरे हो, दरियाच्या मैतर राणा



Credits
Writer(s): Mrinal Banerjee, Mohile Anil, Meena Khadikar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link