Talvyaver Mendichya

तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला

माझ्या मनी प्रीत तुझी
माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा

गायिलेस डोळ्यांनी एक निळे गाणे एक निळे गाणे

बट हळवी वाऱ्यातील
बट हळवी वाऱ्यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये हाती मम आला हाती मम आला
नकळत तव हात प्रिये हाती मम आला हाती मम आला
माझ्या मनी प्रीत तुझी
माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला

पवनातुनी शीतलता दाटुनिया आली, दाटुनिया आली

दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली, गंगेतच न्हाली
आसमंत आनंदे, आसमंत आनंदे धुंद धुंद झाला
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला

ही दुपार भिजलेली, प्रीत चांदण्यात प्रीत चांदण्यात

मिटुनी पंख खग निवांत शांत तरुलतांत शांत तरुलतांत
आज तुझ्या सहवासी
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला
माझ्या मनी प्रीत तुझी
माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला अजून रंग ओला

Credits
Writer(s): Arun Paudwal, Santaram Nandgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link