Akkalkoti Maai Baap

अक्कलकोटी मायबाप दत्तात्रय दिगंबर
अक्कलकोटी मायबाप दत्तात्रय दिगंबर
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार

(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)
(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)

अनादी अनंत स्वामी, अवतरे विश्वधामी
साऱ्या जगताची माया चित्त रंगलेसे नामी
हो, अनादी अनंत स्वामी, अवतरे विश्वधामी
साऱ्या जगताची माया चित्त रंगलेसे नामी

कर्दळी वनीचा योगी नाम जपू निरंतर
कर्दळी वनीचा योगी नाम जपू निरंतर
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार

अक्कलकोटी मायबाप दत्तात्रय दिगंबर
अक्कलकोटी मायबाप दत्तात्रय दिगंबर
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार

(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)
(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)

प्रगटतो चोहीकडे ठावला गं तो ना कोणा
अक्कलकोटी वास करी साऱ्या जगताचा राणा
हो, प्रगटतो चोहीकडे ठावला गं तो ना कोणा
अक्कलकोटी वास करी साऱ्या जगताचा राणा

"भिऊ नको पाठीशी मी," स्वामी सांगती त्रिवार
"भिऊ नको पाठीशी मी," स्वामी सांगती त्रिवार
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार

अक्कलकोटी मायबाप दत्तात्रय दिगंबर
अक्कलकोटी मायबाप दत्तात्रय दिगंबर
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार

(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)
(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)

बाहू अजाणू हे दोन्ही, रक्तवर्णी तेज काया
कधी शिव, कधी विष्णू कळेनाच स्वामी माया
बाहू अजाणू हे दोन्ही, रक्तवर्णी तेज काया
कधी शिव, कधी विष्णू कळेनाच स्वामी माया

साद घालता कधीही उघडते मुक्तीद्वार
साद घालता कधीही उघडते मुक्तीद्वार
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार

अक्कलकोटी मायबाप दत्तात्रय दिगंबर
अक्कलकोटी मायबाप दत्तात्रय दिगंबर
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार

(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)
(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)

एकमुखी दत्तस्वामी, विघ्नहर्ता चिंतामणी
एकध्यास, एकश्वास स्वामीराज ध्यानीमनी
हो, एकमुखी दत्तस्वामी, विघ्नहर्ता चिंतामणी
एकध्यास, एकश्वास स्वामीराज ध्यानीमनी

स्वामी समर्थांच्या रूपे दत्तगुरु हे साचार
स्वामी समर्थांच्या रूपे दत्तगुरु हे साचार
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार

अक्कलकोटी मायबाप दत्तात्रय दिगंबर
अक्कलकोटी मायबाप दत्तात्रय दिगंबर
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार

(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)
(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)

अक्कलकोटी मायबाप दत्तात्रय दिगंबर
अक्कलकोटी मायबाप दत्तात्रय दिगंबर
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार
प्रगटला शेलेग्रामी दत्तगुरु अवतार

(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)
(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)
(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)
(स्वामी समर्थ माझे आई, मजला ठाव द्यावा पायी)



Credits
Writer(s): Pravin Davne, Nandu Honap
Lyrics powered by www.musixmatch.com

Link