Tik Tik Vajate Dokyaat (Male)

टिक-टिक वाजते डोक्यात
धड-धड वाढते ठोक्यात
टिक-टिक वाजते डोक्यात
धड-धड वाढते ठोक्यात
कभी जमीन, कधी नभी, संपते अंतर झोक्यात

टिक-टिक वाजते डोक्यात
धड-धड वाढते ठोक्यात
टिक-टिक वाजते डोक्यात
धड-धड वाढते ठोक्यात

नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने
सोंचू तुम्हें पलभर भी बरसे सावन जोमाने
शिंपल्यांचे showpiece नको
जीव अडकला मोत्यात

टिक-टिक वाजते डोक्यात
धड-धड वाढते ठोक्यात
टिक-टिक वाजते डोक्यात
धड-धड वाढते ठोक्यात

सूर ही तू, ताल ही तू
रुठे जो चांद वो नूर है तू
आंसू ही तू, हसू ही तू
ओढ मनाची, नि हूरहुर तू
रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात

टिक-टिक वाजते डोक्यात
धड-धड वाढते ठोक्यात
टिक-टिक वाजते डोक्यात
धड-धड वाढते ठोक्यात

कभी जमीन, कधी नभी, संपते अंतर झोक्यात
(टिक-टिक वाजते डोक्यात)
(धड-धड वाढते ठोक्यात)
(टिक-टिक वाजते डोक्यात)
(धड-धड वाढते ठोक्यात)Credits
Writer(s): Pankaj Padghan, Amit Raj, Say Band, Mangesh Kangane
Lyrics powered by www.musixmatch.com

Link