Nivedan

सादर प्रणाम, रसिकश्रोतासाठी
मी आज भावार्थ माऊली सादर करीत आहे
ही ध्वनिका भावार्थ दीपिका नव्हे
हे निरूपण अथवा विवेचन नाही

माऊलीच्या विराण्या अभंग ध्वनिबुधरित
करीत असताना आणि गातांना
जे भाव मणी दाटून आले
ते भाव, ते रिधगत म्हणजे ही भावार्थ माऊली

ही भावार्थ माऊली आपल्या हाती देतांना
फार आनंद होत आहे
आपल्याला हा प्रयत्न आवडेल ही आशा
धन्यवाद



Credits
Writer(s): Lata Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link