Vishwache Aart Mazya Mani

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले
अवघेचि झाले देहब्रम्ह
अवघेचि झाले देहब्रम्ह
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले

आवडीचे वालभ माझेनी कोदाटले
आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले

नवल देखिले नभाकर गे माये, गे माये
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले

बापरखुमादेवीवरू सहज निटू जाला
बापरखुमादेवीवरू सहज निटू जाला

हृदयी नटावला ब्रम्हाकारे, ब्रम्हाकारे
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले



Credits
Writer(s): Sant Dnyaneshwar, Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link