Sukh Kalale (Ajay Gogavale Version) [From "Ved"]

हो, वेड एकाचे प्रेम होते अन
एक प्रेमाने वेडे झाली ते कळले नाही
एक फुललेले फुल सुकले अन
एक कोमेजून गेले तरीही ते जळले नाही

आतुरता गोड ही, शेवटची ओढ ही
हृदयाने हृदयाचे घर हे उजाळले
सुख कळले-कळले, सुख कळले-कळले
कळले ना कसे असे सूर जुळले

सूर जुळले, मन जुळले



Credits
Writer(s): Gogavale, Ajay, Gogavale, Atul
Lyrics powered by www.musixmatch.com

Link