Saavli

परछाई तेरी सावली सी, नटखट, थोड़ी बावली सी
आसपास से गुज़र के जाती है, ना जाना हो जहाँ वही बुलाती है
तुझे याद करना ज्यादा आसान है, या तुझे भुलाना ज्यादा मुश्किल
इक पर्ची में ये सवाल मेरी मुट्ठी में छोड़ जाती है
परछाई तेरी सावली सी, नटखट, थोड़ी बावली सी, थोड़ी बावली सी, थोड़ी बावली सी

सावली तुझी ही कशी छळते मला
सावली तुझी ही कशी छळते मला
अलगद येऊन जाते, हृदयात देऊन जाते
याद तूझी, साद तूझी, तीच्या पाशी ने ना, ये ना, ने ना गं
सावली तुझी ही कशी छळते मला

सावली ही येते झूलवूनी जाते
वेडा तीच्या पाई, दीस जात नाही
भेट आता तरी काही अशी दूरीया

सावली ही येते झूलवूनी जाते
वेडा तीच्या पाई, दीस जात नाही
भेट आता तरी काही अशी दूरीया

अशी का गं छळते मला? मला ना कळे
का गं लपुनी राहते कुठे? मला ना मिळे
भास अजुनी कसे हे सखे, मला सांग रे
अजुनी कसे हे सखे, मला ना कळे

सावली तुझी ही कशी छळते मला
सावली तुझी ही कशी छळते मला
अलगद येऊन जाते, हृदयात देऊन जाते
याद तूझी, साद तूझी, तीच्या पाशी ने ना, ये ना, ने ना गं
सावली तुझी ही कशी छळते मला

माझ्या साजणा रे, माझ्या या मना, हाय
जरी प्रीत न्यारी, न्यारी सारी रीत ही
तरी तुझ्या मनी मी रे साजणा

सावली तुझी ही कशी
सावली तुझी ही कशी
सावली तुझी ही कशी
सावली तुझी ही कशी
सावली तुझी ही कशी
सावली तुझी ही कशी
सावली तुझी ही कशी छळते मला



Credits
Writer(s): Shekhar Ravjiani
Lyrics powered by www.musixmatch.com

Link