Savar Re Savar Re Unch Unch Zhula

सावर रे, सावर रे, सावर रे,
उंच उंच झुला, उंच उंच झुला
उंच उंच झुला, उंच उंच झुला
सुख मला भिवविते, सांगू कसे तुला?

सावर रे, सावर रे, सावर रे
उंच उंच झुला, उंच उंच झुला
सुख मला भिवविते, सांगू कसे तुला?

सावर रे, सावर रे, सावर रे

आता आभाळ भेटले रे
अंग फुलांनी पेटले रे
आता आभाळ भेटले रे
अंग फुलांनी पेटले रे

पहा कसे ऐकू येती
पहा कसे ऐकू येती श्वास माझे मला
पहा कसे ऐकू येती श्वास माझे मला

सावर रे, सावर रे, सावर रे
उंच उंच झुला, उंच उंच झुला
सुख मला भिवविते, सांगू कसे तुला?

सावर रे, सावर रे, सावर रे

फांदी झोक्याने हलते रे
वाटे स्वप्नी मी चालते रे
फांदी झोक्याने हलते रे
वाटे स्वप्नी मी चालते रे
वाटे स्वप्नी मी चालते रे

मिटले मी माझे डोळे
मिटले मी माझे डोळे, हात हाती दिला

सावर रे, सावर रे, सावर रे
उंच उंच झुला, उंच उंच झुला
सुख मला भिवविते, सांगू कसे तुला?

सावर रे, सावर रे, सावर रे

जुने आधार सुटले रे
तुझ्या मिठीत मिटले रे
जुने आधार सुटले रे
तुझ्या मिठीत मिटले रे

सांभाळ तू बावरल्या
सांभाळ तू बावरल्या, वेडया तुझ्या फुला

सावर रे, सावर रे, सावर रे
उंच उंच झुला, उंच उंच झुला
सुख मला भिवविते, सांगू कसे तुला?

सावर रे, सावर रे, सावर रेCredits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, Mangesh Padgaokar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link