Raja Saranga Majhya Saranga

माझ्या सारंगा, राजा सारंगा
डोलकरा रं, धाकल्या दीरा रं
चल जांवया घरा

माझ्या सारंगा, राजा सारंगा
डोलकरा रं, धाकल्या दीरा रं
चल जांवया घरा

आज पुनवा सुटलंय दमानं
दरियाच्या पाण्याला आयलंय उदान
पिऊन तुफान वारा

माझ्या सारंगा, राजा सारंगा
डोलकरा रं, धाकल्या दीरा रं
चल जांवया घरा

शीड फाटला धावतं पाठी
शीड फाटला धावतं पाठी
तुटलंय सुकानू मोरली काठी
फेसाल पाण्याचा घेरा
फेसाल पाण्याचा घेरा

माझ्या सारंगा, राजा सारंगा
डोलकरा रं, धाकल्या दीरा रं
चल जांवया घरा

कोलीवाऱ्या रं राहीला दूर
कोलीवाऱ्या रं राहीला दूर
डोलां लोटीला पाण्याचा पूर
संबाल संसार सारा
संबाल संसार सारा

माझ्या सारंगा, राजा सारंगा
डोलकरा रं, धाकल्या दीरा रं
चल जांवया घरा

आज पुनवा सुटलंय दमानं
दरियाच्या पाण्याला आयलंय उदान
पिऊन तुफान वारा

माझ्या सारंगा, राजा सारंगा
डोलकरा रं, धाकल्या दीरा रं
चल जांवया घराCredits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link