Antaricha Bol

तोच मी तूही तीच
रात्र नवी शेज तीच
रात्र नवी शेज तीच

अंतरीचा बोल सखे अर्थ बदलू लागला
अंतरीचा बोल सखे अर्थ बदलू लागला
स्पर्श तुझा आज असा, स्पर्श तुझा आज असा

बेईमान जाहला, बेईमान जाहला
अंतरीचा बोल सखे अर्थ बदलू लागला
स्पर्श तुझा आज असा बेईमान जाहला

तेच हसू रडूही तेच पापण्यात अडखळुनी
तेच हसू रडूही तेच पापण्यात अडखळुनी
उधानल्या सागराचा, उधानल्या सागराचा

थेंब मुका जाहला
अंतरीचा बोल सखे अर्थ बदलू लागला
स्पर्श तुझा आज असा बेईमान जाहला

तीच वाट लाट तीच फेसाळून येई रोज
तीच वाट लाट तीच फेसाळून येई रोज
किनाराही आज असा, किनाराही आज असा
अंग चोरू लागला

अंतरीचा बोल सखे अर्थ बदलू लागला
अंतरीचा बोल सखे अर्थ बदलू लागला
स्पर्श तुझा आज असा, स्पर्श तुझा आज असा
बेईमान जाहला, बेईमान जाहला



Credits
Writer(s): Ramesh M. Ubale, Madhukar Ziradkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link