Sugandhit He Ware Nave

सुगंधित हे वारे नवे गाती सुरेल गाणे
सुगंधित हे वारे नवे गाती सुरेल गाणे
गाण्यातला गंधार ही
गाण्यातला गंधार ही तो मीच जार ना रे
सुगंधित हे वारे नवे गाती सुरेल गाणे

आभाळ हे, हा चांदवा का भासतो नवा?
दाही दिशा हा गारवा का वाटतो हवा?
हा गोडवा स्पर्शातला
हा गोडवा स्पर्शातला असाच राहू दे
सुगंधित हे वारे नवे गाती सुरेल गाणे

या वेगळ्या गाण्यातला हा सूर ही नवा
वेली सवे गंधाळली ही मोकळी हवा
प्रेमातला आनंद हा
प्रेमातला आनंद हा असाच रंगू दे रे
सुगंधित हे वारे नवे गाती सुरेल गाणे

गाण्यातला गंधार ही
गाण्यातला गंधार ही तो मीच जार ना रे
सुगंधित हे वारे नवे गाती सुरेल गाणे
गाती सुरेल गाणे, गाती सुरेल गाणे



Credits
Writer(s): Anil Mohile
Lyrics powered by www.musixmatch.com

Link