Sakhya Chalabagamadhi

सख्या चला बागामधी, रंग खेळू चला
सख्या चला बागामधी, रंग खेळू चला
रंग खेळू चला, रंग खेळू चला
रंग खेळू चला, रंग खेळू चला
सख्या चला बागामधी, रंग खेळू चला

गुलाल गोटा घ्यावा लाल हाती
तो फेकुन मारा छाती
रंग भरी पिचकारी तुमच्या हाती
तरी करीन मी ती रिती

जसा वृंदावनी खेळे श्रीपती
(गोपी घेऊन सांगाती, गोपी घेऊन सांगाती)

मोद होईल मज हळूच जवळी धरा (आसं का?)
अन सख्या चला बागामधी, रंग खेळू चला
सख्या चला बागामधी, रंग खेळू चला
रंग खेळू चला, रंग खेळू चला
रंग खेळू चला, रंग खेळू चला

लाली लाल करावा पोशाख तुम्ही
रथ सजवुनी बहुगुणी
आज्ञा करा हो माझे लाल धनी
लाल नेसेन मी पैठणी

लाल कंचुकी आवडते मज मनी
(हिला शोभतो तन्मणी, बघा शोभतो तन्मणी)

आत्ता राया चला सण शिंगाराचा करा (कर अगी)
अन सख्या चला बागामधी, रंग खेळू चला
सख्या चला बागामधी, रंग खेळू चला
रंग खेळू चला, रंग खेळू चला



Credits
Writer(s): Bhaskar Chandavarkar, Ramji
Lyrics powered by www.musixmatch.com

Link