Jeevachya Sakhila

जिवाच्या सखीला कितीदा पुकारु?
जिवाच्या सखीला कितीदा पुकारु?
कुठे साद घालू? किती हाक मारू?
किती हाक मारू?

जिवाच्या सखीला कितीदा पुकारु?
कुठे साद घालू? किती हाक मारू?
किती हाक मारू?

तुझ्या मानसी मी, अरे, राजहंसा
तुझ्या मानसी मी, अरे, राजहंसा
जरासा झुकूनी बघिनास कैसा

किती मूक राहू? कशी प्रीत चोरू?
किती मूक राहू? कशी प्रीत चोरू?
कुठे साद घालू? किती हाक मारू?
किती हाक मारू?

मुके गीत माझे गळा गात नाही
मुके गीत माझे गळा गात नाही
फुलांच्या परी गे, तुझी साथ नाही
फुलांच्या परी गे, तुझी साथ नाही

कुठे शोध घेऊ? कुठूणी निहारू?
कुठे शोध घेऊ? कुठूणी निहारू?
कुठे साद घालू? किती हाक मारू?
किती हाक मारू?



Credits
Writer(s): Chitalkar Ramchandra, G D Madgulkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link