Majhya Antari

मन माझे हे, मन माझे हे
मन माझे हे, मन माझे हे
मन माझे हे

मन माझे झुरते, फुलते खास तुझ्यासाठी
गीत जसे ओठी
हो, मन माझे झुरते, फुलते खास तुझ्यासाठी
गीत जसे ओठी

होऊनि तू साजणी
येशील का माझ्या घरी?

तू माझ्या अंतरी-अंतरी
लाटा जशा सागरी-सागरी
तू माझ्या अंतरी-अंतरी
लाटा जशा सागरी-सागरी

तुझ्या केसात माळीन मी
तुला हवा तसा गजरा
माझ्यासाठीच हा सारा
तुझा तोरा, तुझा नखरा

जीव तुझ्यावरी जडला
जीव तुझ्यावरी जडला
लई दिसतेस तू भारी

तू माझ्या अंतरी-अंतरी
लाटा जशा सागरी-सागरी
तू माझ्या अंतरी-अंतरी
लाटा जशा सागरी-सागरी

हे रूप किती पाहू, बेचैन कसा राहू?
तू हळव्या एकांती दे तुझा हात हाती
आहेस तू कमाल...
आहेस तू कमाल कुणी नाही तुझ्यापरी

तू माझ्या अंतरी-अंतरी
लाटा जशा सागरी-सागरी
तू माझ्या अंतरी-अंतरी
लाटा जशा सागरी-सागरी

मन माझे झुरते, फुलते खास तुझ्यासाठी
गीत जसे ओठी
हो, मन माझे झुरते, फुलते खास तुझ्यासाठी
गीत जसे ओठी

होऊनि तू साजणी
येशील का माझ्या घरी?

तू माझ्या अंतरी-अंतरी
लाटा जशा सागरी-सागरी
तू माझ्या अंतरी-अंतरी
लाटा जशा सागरी-सागरी



Credits
Writer(s): Ashok Govind Patki, Chandrashekhar Achut Sanekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link