Bhida Bhida Lada Lada - Original

भीड-भीड, लाडं-लाडं
मला हो पावणं, बोलता येई ना
भीड-भीड, लाडं-लाडं
मला हो पावणं, बोलता येई ना

येड-तिडं नातं...
येड-तिडं नातं कसं मला हातोहात
रातोरात कसं ते जोडता येई ना
भीड-भीड, लाडं-लाडं
मला हो पावणं, बोलता येई ना

नव-नव कवळे मी जुईची कळी
नव-नव कवळे मी जुईची कळी
चारचौघात खांदा नी प्रीत, येगळीच रीत
चारचौघात खांदा नी प्रीत, येगळीच रीत
येगळीच रीत

माझं कमल...
माझं कमल भीत-भीत
माझं कमल भीत-भीत
चारचौघात द्या जी पाकळी
कधी हाले ना

भीड-भीड, लाडं-लाडं
मला हो पावणं, बोलता येई ना

घे रे मला जवळी, मी प्रीतीची खुळी
घे रे मला जवळी, मी प्रीतीची खुळी
चारचौघात बघ बुजरे नारी मी बावरी
चारचौघात बघ बुजरे नारी मी बावरी
मी बावरी

माझं चंचल...
माझं चंचल मन विपरीत
माझं चंचल मन विपरीत
चारचौघात द्या जी कळी कधी फुले ना

भीड-भीड, लाडं-लाडं
मला हो पावणं, बोलता येई ना
येड-तिडं नातं...
येड-तिडं नातं कसं मला हातोहात
रातोरात कसं ते जोडता येई ना

भीड-भीड, लाडं-लाडं
मला हो पावणं, बोलता येई ना



Credits
Writer(s): Aarti Prabhu, Shrinivas Khale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link