Saajan Sai Ga - Original

साजणी सई गं
साजणी सई गं
साजणी सई गं
साजणी सई गं

साजण नाही घरी, सुकली जाई गं
साजणी सई गं
साजणी सई गं
साजणी सई गं
साजणी सई गं

दिसं गेले किती सखा दूर देशी गेल्याला
दिसं गेले किती सखा दूर देशी गेल्याला
पुशिते मी आसूं त्याच्या रेशमी शेल्याला

सोन्याच्या ताटामध्ये पक्वान्नें पाच गं
सोन्याच्या ताटामध्ये पक्वान्नें पाच गं
सख्याच्या आठवाने घास जाईना गं

साजणी सई गं
साजणी सई गं

चंदनी झोपाळा बाई हलतो गं डुलतो
चंदनी झोपाळा बाई हलतो गं डुलतो
भरजरी पदराचा शेव मागे झुलतो

पदराला आठवते सखयाची बोली गं
पदराला आठवते सखयाची बोली गं
ऐकताना होते माझी पापणी ओली गं

साजणी सई गं
साजणी सई गं
साजण नाही घरी, सुकली जाई गं
साजणी सई गं
साजणी सई गं
साजणी सई गं
साजणी सई गं
साजणी सई गं
साजणी सई गं



Credits
Writer(s): Meena Mangeshkar, Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link