Sasubai

सासूबाई, सासूबाई घ्या हो...
सासूबाई घ्या हो...
सासूबाई घ्या हो, मला पदरी
नांदाया आली तुमच्या मी घरी
नांदाया आली तुमच्या मी घरी

सासूबाई घ्या हो, मला पदरी
सासूबाई घ्या हो, मला पदरी

तुमच्या पुत्राची मी अस्तुरी
तुमच्या पुत्राची मी अस्तुरी
झाली मातीची मी कस्तुरी
झाली मातीची मी कस्तुरी

करीन तुमची सेवा-चाकरी
करीन तुमची सेवा-चाकरी
जन्मोजन्मी दे रे अशी
जन्मोजन्मी दे रे अशी
सासू मला, श्रीहरी

सासूबाई घ्या हो...
सासूबाई घ्या हो, मला पदरी
नांदाया आली तुमच्या मी घरी
सासूबाई घ्या हो, मला पदरी
सासूबाई घ्या हो, मला पदरी



Credits
Writer(s): Pra. Ke. Atre
Lyrics powered by www.musixmatch.com

Link