Tak Lavoon - Original

टक लावून...
टक लावून मदन बाण सोडू नका
टक लावून मदन बाण सोडू नका

हात सोडा, अशी ओढू नका
हात सोडा, अशी ओढू नका
टक लावून मदन बाण सोडू नका

गोऱ्या मुखड्याची गुलाबी लाली हो
गोऱ्या मुखड्याची...
गोऱ्या मुखड्याची गुलाबी लाली हो
विडा ओठात, शराब गाली हो
विडा ओठात, शराब गाली हो

कळी थरथरली, हो
कळी थरथरली, तिला तोडू नका
टक लावून, हाय
टक लावून मदन बाण सोडू नका
टक लावून मदन बाण सोडू नका

उर ज्वानीनं होतोय वर-खाली
उर ज्वानीनं...
उर ज्वानीनं होतोय वर-खाली
साज-शृंगार फिरतो भवताली
साज-शृंगार फिरतो भवताली

माझी धुंदी अशी, हो
माझी धुंदी अशी तुम्ही मोडू नका
टक लावून, रे
टक लावून मदन बाण सोडू नका
टक लावून मदन बाण सोडू नका

झाले बेहोश, बेभान रिझवाया
रात चंदेरी मस्तीत भिजवाया
झाले बेहोश, बेभान रिझवाया
रात चंदेरी मस्तीत भिजवाया

चार-चौघांमध्ये, हो
चार-चौघांमध्ये प्रीत फोडू नका
टक लावून, हाय
टक लावून मदन बाण सोडू नका
टक लावून मदन बाण सोडू नका



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Prabhakar Jog
Lyrics powered by www.musixmatch.com

Link