Mitraa Film Version

कधी हातात हात, कधी पायात पाय
अरे खांद्यावर घेणार, पण डोक्यावर नाय
हे हातात हात, कधी पायात पाय
अरे खांद्यावर घेणार, पण डोक्यावर नाय
कधी हातात हात, कधी पायात पाय
अरे खांद्यावर घेणार, पण डोक्यावर नाय
जा वेशीवर टांग दुिनयादारी, लइ मीठी छुरी आपली यारी
जा वेशीवर टांग दुिनयादारी, लइ मीठी छुरी आपली यारी

चल खुन्नस दाखव लढ मित्रा, पण असते असते चढ़ मित्रा
ए खुन्नस दाखव लढ मित्रा, पण असते असते चढ़ मित्रा

(चल खुन्नस दाखव लढ मित्रा, पण असते असते चढ़ मित्रा)

ए गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला काना मुरारी,
एकाच देवाची ही रूप सारी
गोविंदा गोपाला, गोविंदा गोपाला काना मुरारी,
एकाच देवाची रूप ही सारी

एकाच नाण्याच्या बाजू दोन, बघ हलका हाय कोन आन भारी कोण

हे एकाच नाण्याच्या बाजू दोन, बघ हलका हाय कोन आन भारी कोण

हे आभाळाच्या पोटातली ती काना हंडी फोड
जमिनीवर बघ पाय माझे, तू खालची काळजी सोड
ए जा जिंकून ये जा गड मित्रा, पण असते असते चढ़ मित्रा
जिंकून ये जा गड मित्रा, पण असते असते चढ़ मित्रा
(चल खुन्नस दाखव लड़ मित्रा, पण असते असते चढ़ मित्रा)
लई झाली, बस झाली, लई झाली बस झाली तुझी कहाणी
गोविंदा नाही तुझ्या ढगात पाणी
लई झाली, बस झाली, लई झाली बस झाली तुझी कहाणी
गोविंदा नाही तुझ्या ढगात पाणी
ढगात नाही पाणी, घागर उतानी पैशात समोर झाशीची राणी
निघायच बघ, फुटायच बघ येईल ती गाडी पकड
ए इथ नको तिथ नको म्हैशी जवळ जाऊन रड
दुपट्टा ले मेरा घूँघट ओढ़, हवा येऊ दे चल रस्ता सोड
दुपट्टा ले मेरा घूँघट ओढ़, हवा येऊ दे चल रस्ता सोड

(चल खुन्नस दाखव लड़ मित्रा, पण असते असते चढ़ मित्रा)

हे हातात हात, कधी पायात पाय
अरे खांद्यावर घेणार, पण डोक्यावर नाय

हातात हात, कधी पायात पाय

अरे खांद्यावर घेणार, पण डोक्यावर नाय
जा वेशीवर टांग दुिनयादारी, लइ मीठी छुरी आपली यारी
जा वेशीवर टांग दुिनयादारी, लइ मीठी छुरी आपली यारी
चल खुन्नस दाखव लढ मित्रा, पण असते असते चढ़ मित्रा
ए खुन्नस दाखव लढ मित्रा, पण असते असते चढ़ मित्रा
(चल खुन्नस दाखव लढ मित्रा, पण असते असते चढ़ मित्रा)

Credits
Writer(s): Vaibhav Joshi, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link