Preeticha Zul Zul Paani (From "Banya Bapu")

प्रीतीचं झुळझुळ पाणी
वाऱ्याची मंजुळ गाणी
रोमांच सर्वांगी, गेले मी न्हाऊनी
रोमांच सर्वांगी, गेले मी न्हाऊनी

प्रीतीचं झुळझुळ पाणी
वाऱ्याची मंजुळ गाणी
रोमांच सर्वांगी, गेले मी न्हाऊनी
रोमांच सर्वांगी, गेले मी न्हाऊनी
प्रीतीचं झुळझुळ पाणी

हा जीव वेडा, होई थोडा-थोडा
वेड्या मनाचा बेफाम घोडा
दौडत आला, सखे, तुझा बंदा
चल प्रेमाचा रंगू दे विडा

साजणा, मी तुझी कामिनी
प्रीतीचं झुळझुळ पाणी

मी धुंद झाले, मनमोर डोले
पिसाऱ्यातुनी हे खुणावित डोळे
डोळ्यांत जाळे, खुळी मीच झाले
स्वप्न फुलोरा मनात झुले

मी तुझा हंस गं मानिनी
प्रीतीचं झुळझुळ पाणी



Credits
Writer(s): Rishi Raaj, Murlidhar Gode
Lyrics powered by www.musixmatch.com

Link