Lutuya Zindagi Majja

Hmm, लुटुया ज़िन्दगी ची मज्जा
बेधुंद झाल्या दिशा, मन झाले बावरे, बावरे
Hmm, लुटुया ज़िन्दगी ची मज्जा
बेधुंद झाल्या दिशा, मन झाले बावरे, बावरे

यारों के संग-संग चल तू
मन लागलया डोलू, मन झालय बावरे, बावरे

हाँ, मस्तीचा गारवा वाटे नवा-नवा
मित्रांचा सोबतीत वाटतो हवा-हवा
मस्तीचा गारवा वाटे नवा-नवा
मित्रांचा सोबतीत वाटतो हवा-हवा

लुटुया ज़िन्दगी ची मज्जा
बेधुंद झाल्या दिशा, मन झाले बावरे, बावरे, बावरे

इथली हवा, इथली फ़िज़ा
रोमारोमात माझ्या भरतेया नशा
इथली गाणी गातच राहवी
तालात पावले थिरकत जावी

(केसरिया बालमा)
इथली हवा, इथली फ़िज़ा
रोमारोमात माझ्या भरतेया नशा
इथली गाणी गातच राहवी
तालात पावले थिरकत जावी

मस्तीचा गारवा वाटे नवा-नवा
मित्रांचा सोबतीत वाटतो हवा-हवा
मस्तीचा गारवा वाटे नवा-नवा
मित्रांचा सोबतीत वाटतो हवा-हवा

लुटुया ज़िन्दगी ची मज्जा
बेधुंद झाल्या दिशा, मन झाले बावरे (बावरे), बावरे

Hmm, गाथा ही शौर्याची, कथा ही वीरांची
पाहुया शान ही बाड्यांची, किल्ल्यांची
आगळी साजरी करूया picnic रे
नाचूया-गावूया लेना ना tension रे

हाँ, गाथा ही शौर्याची, कथा ही वीरांची
पाहुया शान ही बाड्यांची, किल्ल्यांची
आगळी साजरी करूया picnic रे
नाचूया-गावूया लेना ना tension रे

मस्तीचा गारवा वाटे नवा-नवा
मित्रांचा सोबतीत वाटतो हवा-हवा
मस्तीचा गारवा वाटे नवा-नवा
मित्रांचा सोबतीत वाटतो हवा-हवा

लुटुया ज़िन्दगी ची मज्जा
बेधुंद झाल्या दिशा, मन झाले बावरे (बावरे), बावरे

(बावरे, बावरे)
(बावरे, बावरे)



Credits
Writer(s): Pravin Kumar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link