Aala Re Raja (From "Classmates")

हातांना साथ हातांची
डोळ्यांना आस उद्याची
हाय, हातांना साथ हातांची
डोळ्यांना आस उद्याची

दर्जा दाखवतो आमचा
सगळ्यांना जागा त्यांची
दिसते का अवती-भवती
आमच्या नावाची शक्ती

घुमतो जयघोष आमचा
साऱ्यांच्या ओठांवर

ही जान आम्ही अन शान आम्ही
अभिमान आम्ही, धूमशान आम्ही
लखलखतो आमच्या चेहऱ्यांनी
हा माहोल सारा

बाकिचे सारे बाजूला व्हा रे
आला रे आला राजा
तु येरे साथ आमच्या सुरात
म्हण "जिंदाबाद" आता

बाकिचे सारे बाजूला व्हा रे
आला रे आला राजा
तु येरे साथ आमच्या सुरात
म्हण "जिंदाबाद" आता

(आला रे, आला रे, आला रे)
(आला रे, आला रे, आला रे)
(आला रे, आला रे, आला रे)
(आला रे, आला रे, आला रे राजा)

पुन्हा-पुन्हा नवा खेळ
पुन्हा-पुन्हा नवा डाव का? हा
नवी हार, नवी जीत
जुनी नाती, नवी रीत का? हा

ही जान आम्ही अन शान आम्ही
अभिमान आम्ही, धूमशान आम्ही
चमचमतो इथल्या आकाशावर
आमचाच तारा...

किती आले, किती गेले
तरी सारे असेच आले हे
आता कुठे, कसे जावे?
तुझे गाणे कसे गावे हे

ही जान आम्ही अन शान आम्ही
अभिमान आम्ही, धूमशान आम्ही
धगधगत्या साऱ्या स्वप्नांना
नाही किनारा

बाकिचे सारे बाजूला व्हा रे
आला रे आला राजा
तु येरे साथ आमच्या सुरात
म्हण "जिंदाबाद" आता

बाकिचे सारे बाजूला व्हा रे
आला रे आला राजा
तु येरे साथ आमच्या सुरात
म्हण "जिंदाबाद" आता

बाकिचे सारे बाजूला व्हा रे
आला रे आला राजा
तु येरे साथ आमच्या सुरात
म्हण "जिंदाबाद" आता

(आला रे, आला रे, आला रे)
(आला रे, आला रे, आला रे)
(आला रे, आला रे, आला रे)
(आला रे, आला रे, आला रे राजा)



Credits
Writer(s): Kshitij Patwardhan, Troydin G Gomes, Arif Syed
Lyrics powered by www.musixmatch.com

Link