Mumbai Anthem

लोकल ची सैर-भैर
लोकांची चेहल पेहल
सागराचा भन्नाट वारा
कामाची घाई भारी
दामाची बात न्यारी
नखर्याचा ढिंच्याक पसारा
हसण्याची
गाण्याची
मौजेची मुंबई
रंगांची
ढंगांची
पाखरांची मुंबई
सजण्याची
जगण्याची
बघण्याची मुंबई
तोलाची
मोलाची
दौलाची मुंबई
हसण्याची
गाण्याची
मौजेची मुंबई
रंगांची
ढंगांची
पाखरांची मुंबई
सजण्याची
जगण्याची
बघण्याची मुंबई
तोलाची
मोलाची
दौलाची मुंबई
अरे अरे गर्दीने नटलेल्या
रस्त्यांची मुंबई
रोको ना
ठोको ना
राड्यांची मुंबई
रापचीक आयटम च्या
गाण्याची मुंबई
बोले तो क्रिकेट च्या
देवाची मुंबई
चंदेरी स्वप्नांच्या
दुनियेची मुंबई
फाईव स्टार ची
फास्ट फूड ची
टपर्यांची मुंबई
रम आणी कटिंग च्या
सिजन ची मुंबई
तार्यांची मंडई
मधहोश मुंबई
चौपाटी वरच्या
भेळेची मुंबई
मंत्र्यांच्या चुकलेल्या
वेळेची मुंबई
पम पम पम ट्राफिक च्या
जत्रेची मुंबई
तार्यांची मंडई
मधहोश मुंबई
हसण्याची
गाण्याची
मौजेची मुंबई
रंगांची
ढंगांची
पाखरांची मुंबई
सजण्याची
जगण्याची
बघण्याची मुंबई
तोलाची
मोलाची
दौलाची मुंबई
हसण्याची
गाण्याची
मौजेची मुंबई
रंगांची
ढंगांची
पाखरांची मुंबई
सजण्याची
जगण्याची
बघण्याची मुंबई
तोलाची
मोलाची
दौलाची मुंबई



Credits
Writer(s): Rohit Nagbhide, Anjusha Chaughule, Swaranjali Bhadre
Lyrics powered by www.musixmatch.com

Link