Vinchu Chavla (From "Athvanitali Gaani")

सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगरआडवा डोंगर, तयाला माझा नमस्का
रअग, ग.
विंचू चावलादेवा रे देवा.
विंचू चावलाआता काय मी करू.
विंचू चावलाअरे विंचू चावला, रे विंचू चावला, रे विंचू चावला, होमहाराज, महाराज काय झाले काय एकाएकी?

काम, क्रोध विंचू चावलातम घाम अंगासी आलात्याने माझा प्राण चालिलामनुष्य
इंगळी अति दारूणमज नांगा मारिला तिनंसर्वांगी वेदना जाण, त्या इंगळीचीया विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारातमोगुण म्हणजे काय?

गर्वाने जर छातीचा फुगा फुगला असेल तर, पिन लावून थोडीशी हवा कमी करा.
सत्त्वगुण लावा अंगारा, अन् विंचू इंगळी उतरे झरझरासत्य उतारा
येऊनअवघा सारिला तमोगुणकिंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दन



Credits
Writer(s): Shahir Sable, Party
Lyrics powered by www.musixmatch.com

Link