Bal Bhaktalagi Toochi Aasara Pali (From "Lata Ganapati Aarti")

बाल भक्तालागी तूचि आसरा, तूचि आसरा
पालीच्या पालका, गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा
जय देव, जय देव

(बाल भक्तालागी तूचि आसरा, तूचि आसरा)
(पालीच्या पालका, गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा)
(जय देव, जय देव)

दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही
पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही
(दुर्गेचा पुत्र या दुर्गावर राही)
(पश्चिमेचा राजा पूर्वेला पाही)

सभा मंडपात भव्य गाभारा
मुशकाच्या हाती मोदक हारा

धुंडा-धुंडी विनायक नामक अवतारा, नामक अवतारा
(पालीच्या पालका, गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा)
(जय देव, जय देव)

बल्लाळाची मूर्ती ठेंगणी-रुंद
भाळी बालरवी पर सिंदूर बूंद
(बल्लाळाची मूर्ती ठेंगणी-रुंद)
(भाळी बालरवी पर सिंदूर बूंद)

दावी सोंड दोन्ही लोचनी हिरे
बसले सिंहासनी रूप साजीरे

भक्तांना सांभाळी hey राजेश्वरा, hey राजेश्वरा
(पालीच्या पालका, गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा)
(जय देव, जय देव)

(बाल भक्तालागी तूचि आसरा, तूचि आसरा)
(पालीच्या पालका, गौरीच्या बालका बल्लाळेश्वरा)
(जय देव, जय देव)



Credits
Writer(s): Yashvant Dev, Vasant Bapat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link