Premacha Goad Rasagulla

प्रेमाचा गोड रसगुल्ला जसा तोंडामध्ये मावला
हरवूनिया तो गेला गुडघा, बांधिला, बाशिंगाला
अरे, प्रेमाचा गोड रसगुल्ला जसा तोंडामध्ये मावला
हरवूनिया तो गेला गुडघा, बांधिला, बाशिंगाला

जसा जागा झाला, भानावरती आला
झाला मनामध्ये घोटाळा

पकडूनी घट्ट ठेवावा कि खावा लाडू हा लग्नाचा?
(पकडूनी घट्ट ठेवावा कि खावा लाडू हा लग्नाचा?)

नव्या-नव्या त्या प्रेमाची वाटे, सारी गुलाबी हवा
हवा-हवा सा वाटे तो सारा होणारा स्पर्श नवा
हे, नव्या-नव्या त्या प्रेमाची वाटे, सारी गुलाबी हवा
हवा-हवा सा वाटे तो सारा होणारा स्पर्श नवा
ही गुलाबी हवा तापते रे जेव्हा, पण तो पेटलेला तवा
स्पर्श होता नवा जो तेव्हा-केव्हा म्हणे आता जरा थांबवा

जसा जागा झाला, भानावरती आला
झाला मनामध्ये घोटाळा

पकडूनी घट्ट ठेवावा कि खावा लाडू हा लग्नाचा?
(पकडूनी घट्ट ठेवावा कि खावा लाडू हा लग्नाचा?)

तुझ्या-माझ्या त्या भेटीतला रे वेळ पडे दोकळा
सांज-सकाळी भलत्याच वेळी चाले प्रेमाचा धळा

प्रेमाचा त्या वेळा सोसूनीया झळा, टीवीच्या संगी करती राळा
आता रोज रळा, भरुनी रे घळा, शिंपला मालिकांचा सळा

जसा जागा झाला, भानावरती आला
झाला मनामध्ये घोटाळा

पकडूनी घट्ट ठेवावा कि खावा लाडू हा लग्नाचा?
(पकडूनी घट्ट ठेवावा कि खावा लाडू हा लग्नाचा?)

अरे, अरे, अरे
प्रेमाचा गोड रसगुल्ला जसा तोंडामध्ये मावला
हरवूनिया तो गेला गुडघा, बांधिला, बाशिंगाला

जसा जागा झाला, भानावरती आला
झाला मनामध्ये घोटाळा

पकडूनी घट्ट ठेवावा कि खावा लाडू हा लग्नाचा?
पकडूनी घट्ट ठेवावा कि खावा लाडू हा लग्नाचा?
(पकडूनी घट्ट ठेवावा कि खावा लाडू हा लग्नाचा?)
(पकडूनी घट्ट ठेवावा कि खावा लाडू हा लग्नाचा?)

Credits
Writer(s): Nikhil Kamath, Aashay Parab
Lyrics powered by www.musixmatch.com

Link