Jhali Punha (Male Version)

झाली पुन्हा प्रवाही, भूमी तुझ्या पथाची
झाली पुन्हा प्रवाही भूमी तुझ्या पथाची
फिरुनी तुझ्याचसाठी, ये साद जीवनाची
झाली पुन्हा प्रवाही, भूमी तुझ्या पथाची
झाली पुन्हा प्रवाही भूमी तुझ्या पथाची

ते विसर घाव सारे
ते दंश खोल डंक
ते विसर घाव सारे
ते दंश खोल डंक
त्यातून लाभतील ताजे नवीन पंख
होतील आसवांची
होतील आसवांची
स्वप्ने नवी उद्याची

झाली पुन्हा प्रवाही, भूमी तुझ्या पथाची
झाली पुन्हा प्रवाही, भूमी तुझ्या पथाची

जागा गळ्यात सूर, झाला पुनः नव्याने
जागा गळ्यात सूर, झाला पुनः नव्याने
श्वासांत गंध ताजा, काया नवीन गाणे
बघ काळ दौडता हे
बघ काळ दौडता हे
घे साथ त्या लयीची

झाली पुन्हा प्रवाही, भूमी तुझ्या पथाची
झाली पुन्हा प्रवाही, भूमी तुझ्या पथाची



Credits
Writer(s): Ashok Govind Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link