Rajachya Rang Mahalin

राजाच्या रंग म्हालीं सोन्याचा बाई पलंग
रूप्याचं खांब त्येला मोत्याची झालर
(रूप्याचं खांब त्येला मोत्याची झालर)

राजाच्या रंग म्हालीं पराची मऊ गादी
राजाच्या रंग म्हालीं पराची मऊ गादी
जरीचा चांदवा रेशमी शिंगार
(जरीचा चांदवा रेशमी शिंगार)

(गडनी, सजनी, गडनी-सजनी गं)
(गडनी, सजनी, गडनी-सजनी गं)

राजाच्या रंग म्हालीं रानी ती रुसली
राजाच्या रंग म्हालीं रानी ती रुसली
बोलं ना, हसं ना, उदास नजर
(बोलं ना, हसं ना, उदास नजर)

राजाच्या रंग म्हालीं राजानं पुसीलं
राजाच्या रंग म्हालीं राजानं पुसीलं
"डोळ्याची कमळं उघडा, व्हटाची डाळिंबं"
("डोळ्याची कमळं उघडा, व्हटाची डाळिंबं")

(गडनी, सजनी, गडनी-सजनी गं)
(गडनी, सजनी, गडनी-सजनी गं)

राजाच्या रंग म्हालीं रानी हो सांगीते
"सुना सोन्याईनं म्हालं कशाला बडिवार?"
मायेच्या पूतापायी रानी गं रडीते
आसवांची गंगा व्हाहते भिजीला पदोर

(गडनी, सजनी, गडनी-सजनी गं)
(गडनी, सजनी, गडनी-सजनी गं)



Credits
Writer(s): Anandghan, Yogesh
Lyrics powered by www.musixmatch.com

Link