Kardali Vanatun Aale Jagjethi

कर्दळी वनातून आले जगजेठी
स्वामी समर्थ अक्कलकोटी
कर्दळी वनातून आले जगजेठी
स्वामी समर्थ अक्कलकोटी

(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)
(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)

धर्म उद्धाराया स्वामी प्रगटले
धर्म उद्धाराया स्वामी प्रगटले
त्यांच्या सेवेसाठी भक्त आले
त्यांच्या सेवेसाठी भक्त आले

(कर्दळी वनातून आले जगजेठी)
(स्वामी समर्थ अक्कलकोटी)
हो, कर्दळी वनातून आले जगजेठी
स्वामी समर्थ अक्कलकोटी

(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)
(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)

विश्वास मनीचा हाचि एकमेव
विश्वास मनीचा हाचि एकमेव
श्रद्धेपोटी आहे साक्षात देव
श्रद्धेपोटी आहे साक्षात देव

(कर्दळी वनातून आले जगजेठी)
(स्वामी समर्थ अक्कलकोटी)
हो, कर्दळी वनातून आले जगजेठी
स्वामी समर्थ अक्कलकोटी

(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)
(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)

गुरूमाऊलीचा सर्वांना आधार, सर्वांना आधार
गुरूमाऊलीचा सर्वांना आधार
गुरूमाऊलीचा सर्वांना आधार
गुरु हा जगाचा विश्वंभर
गुरु हा जगाचा विश्वंभर

(कर्दळी वनातून आले जगजेठी)
(स्वामी समर्थ अक्कलकोटी)
हो, कर्दळी वनातून आले जगजेठी
स्वामी समर्थ अक्कलकोटी

(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)
(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)
(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)
(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)

(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)
(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)
(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)
(श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ)



Credits
Writer(s): Nandu Honap, Ramesh Annavkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link