Jiya Bekarar Hai (Instrumental)

इंद्रधनूच्या कमानीतुनी अवतरली खाली
शब्दार्थ
माहिती
अप्सरा स्वर्गातून आली
पदन्यास हे झंकाराचे कोरिव लेणे
शृंगाराचे जणू सांज ही रविकिरणांच्या तेजाने न्हाली
जलवंतीच्या निळ्या दर्पणी
न्याहळसी का तनू देखणी? नजर बोलता लाज अशी का साज नवा ल्याली?
अनेक रूपी, अनेक रंगी
भासलीस तू सखे शुभांगी स्वप्नमयूरी आज प्रियाला साद जणू घाली



Credits
Writer(s): Pearu Quawal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link