Paandurang Paandurang

विठ्ठल नामाच्या गजरी
घेऊन पताका करी
चालत दिंडीत वारकरी
निघाले गाठण्या पंढरी

विठ्ठल नामाच्या गजरी
घेऊन पताका करी
चालत दिंडीत वारकरी
निघाले गाठण्या पंढरी

वाजती टाळ-मृदंग
गजरात सारे दंग
मुखी नाम "पांडुरंग"

पांडुरंग, पांडुरंग, पंढरीनाथ पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पंढरीनाथ पांडुरंग
(पांडुरंग, पांडुरंग, पंढरीनाथ पांडुरंग)
(पांडुरंग, पांडुरंग, पंढरीनाथ पांडुरंग)
(पांडुरंग, पांडुरंग...)

विरही व्याकुळले मन
कधी होईल दर्शन
विटेवरचे समचरण

उडे भक्तीचा रंग
गजरात सारे दंग
मुखी नाम "पांडुरंग"

विरही व्याकुळले मन
कधी होईल दर्शन
विटेवरचे समचरण
पाहण्या आतुर नयन

उडे भक्तीचा रंग
गजरात सारे दंग
मुखी नाम "पांडुरंग"

पांडुरंग, पांडुरंग, पंढरीनाथ पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पंढरीनाथ पांडुरंग
(पांडुरंग, पांडुरंग, पंढरीनाथ पांडुरंग)
(पांडुरंग, पांडुरंग, पंढरीनाथ पांडुरंग)
(पांडुरंग, पांडुरंग...)

पंढरीची चालती वाट
काय वर्णू भक्तांचा थाट
सरला दुःखाचा घाट

मन डोह आनंद तरंग
गजरात सारे दंग
मुखी नाम "पांडुरंग"

पंढरीची चालती वाट
काय वर्णू भक्तांचा थाट
सरला दुःखाचा घाट
मनी उठे सुखाची लाट

मन डोह आनंद तरंग
गजरात सारे दंग
मुखी नाम "पांडुरंग"

पांडुरंग, पांडुरंग, पंढरीनाथ पांडुरंग
पांडुरंग, पांडुरंग, पंढरीनाथ पांडुरंग
(पांडुरंग, पांडुरंग, पंढरीनाथ पांडुरंग)
(पांडुरंग, पांडुरंग, पंढरीनाथ पांडुरंग)

(पांडुरंग, पांडुरंग, पंढरीनाथ पांडुरंग)
(पांडुरंग, पांडुरंग, पंढरीनाथ पांडुरंग)
(पांडुरंग, पांडुरंग...)



Credits
Writer(s): Madhu Redkar, T.k. Jadhav
Lyrics powered by www.musixmatch.com

Link