Preet Rangali Ga

प्रीत रंगली गं

प्रीत रंगली गं कशी राजहंसी?
प्रीत रंगली गं कशी राजहंसी?
अगं बाई गं लाजली हंसी
बोले ना ती तुझ्याशी
बोले ना ती तुझ्याशी

प्रीत रंगली गं कशी राजहंसी?
अगं बाई गं लाजली हंसी
बोले ना ती तुझ्याशी
बोले ना ती तुझ्याशी

तुझिया कपोली प्रीत रंगली गं
लाजून हसली, बघ इकडे गं
धरिसी कशाला पदर उराशी?

तुझी रे होती फसली कैसी? पडली पाशी
धीट किती हा रमण विलासी
बोले ना ती तुझ्याशी

प्रीत रंगली गं कशी राजहंसी?
अगं बाई गं लाजली हंसी
बोले ना ती तुझ्याशी
बोले ना ती तुझ्याशी

रुसली, राणी, डोळां पाणी हास्य आननी
नजर तुझी घे थरथरणारी वरती जराशी

गोड बोलुनी, प्रेम दावुनी, हृदय जिंकुनी
जाल सोडुनी, कुठे दूर देशी
बोले ना तुझ्याशी

प्रीत रंगली गं कशी राजहंसी?
प्रीत रंगली गं कशी राजहंसी?
अगं बाई गं लाजली हंसी
बोले ना ती तुझ्याशी
बोले ना ती तुझ्याशी



Credits
Writer(s): Mohammed Shafi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link