Aga Naach Naach Radhe

यमुनेच्या काठावर किसन, मुरलीधर
कुणी म्हणे, "गिरीधर, नरवर, नटवर"
कुंजवनी खेळतो रास रंग
एक नटरंगी नार करी १६ शिणगार

आली छननन नाचत, उडवी बहार
किती आल्या गोप-गोपिका
कन्हैया सखा, छेडतो राधा सखीला
कसा? कसा? कसा? असा

अगं नाच, नाच, नाच राधे उडवूया रंग
अगं नाच, नाच, नाच राधे उडवूया रंग
रंगामध्ये भिजंल तुझं गोरं-गोरं अंग
रंगामध्ये भिजंल तुझं गोरं-गोरं अंग

अगं नाच, नाच, नाच राधे उडवूया रंग
अगं नाच, नाच, नाच राधे उडवूया रंग

घडा घेऊन शिरी घाट चढलीस कशी?
घडा घेऊन शिरी घाट चढलीस कशी?
आड वाटेवरी आज अडलीस कशी?
आड वाटेवरी आज अडलीस कशी?

मदनाचं रूप घेई राजा श्रीरंग
मदनाचं रूप घेई राजा श्रीरंग
अगं नाच, नाच, नाच राधे उडवूया रंग
अगं नाच, नाच, नाच राधे उडवूया रंग

ढंग न्यारा तुझा असा तरुनपना
ढंग न्यारा तुझा असा तरुनपना
तुझा शिणगार करतोया खानाखुना
तुझा शिणगार करतोया खानाखुना

दंडामध्ये कसली गं काचोळी ही तंग?
दंडामध्ये कसली गं काचोळी ही तंग?
अगं नाच, नाच, नाच राधे उडवूया रंग
अगं नाच, नाच, नाच राधे उडवूया रंग

यमुनेच्या काठावर किसन, मुरलीधर
कुणी म्हणे, "गिरीधर, नरवर, नटवर"
कुंजवनी खेळतो रास रंग
एक नटरंगी नार करी १६ शिणगार

आली छननन नाचत, उडवी बहार
किती आल्या गोप-गोपिका
कन्हैया सखा, छेडतो राधा सखीला
कसा? कसा? कसा? असा

अगं नाच, नाच, नाच राधे उडवूया रंग
अगं नाच, नाच, नाच राधे उडवूया रंग
रंगामध्ये भिजंल तुझं गोरं-गोरं अंग
रंगामध्ये भिजंल तुझं गोरं-गोरं अंग

अगं नाच, नाच, नाच राधे उडवूया रंग
अगं नाच, नाच, नाच राधे उडवूया रंग

अगं नाच, नाच, नाच राधे उडवूया रंग
अगं नाच, नाच, नाच राधे उडवूया रंग



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Vishwanath More
Lyrics powered by www.musixmatch.com

Link