Shodhu Mee Kuthe

ज्वानीच जंगल, मदनाची झाडं
ज्वानीच जंगल, मदनाची झाडं
वाऱ्यानं पानं थरथरली

खट्याळ पारवा
खट्याळ पारवा न राघू हिरवा
मस्तीन पंख भिरभिरली
खट्याळ पारवा न राघू हिरवा
मस्तीन पंख भिरभिरली

अशी गरम हवा, असा बसला थवा
अशी गरम हवा, असा बसला थवा

एक पाखरू मनात हेरलंय ग
त्याला इश्क़ाच्या जाळ्यात धरलय ग
(हिनं पाखरू मनात हेरलंय ग)
(त्याला इश्क़ाच्या जाळ्यात धरलय ग)

हे पाखरू हाय लय तरणं
कस रुपानं देखन न चीकनं र
हे पाखरू हाय लय तरणं
कस रुपानं देखन न चीकनं

अचूक दिसलय, अस्स
म्होर माझ्या
पर हाय कुठं?
अचूक दिसलय म्होर माझ्या
नजरत भरलंय ग

एक पाखरू मनात हेरलंय ग
त्याला इश्क़ाच्या जाळ्यात धरलय ग
(हिनं पाखरू मनात हेरलंय ग)
(त्याला इश्क़ाच्या जाळ्यात धरलय ग)

मला बघून त्याची ख़ुशी
या पाखराला खेळवू कशी?
मला बघून त्याची ख़ुशी
या पाखराला खेळवू कशी?

हमरस्त्याला, I see
सोडून येड oh, god
हमरस्त्याला सोडून येड
हिकडच फिरलंय ग

एक पाखरू मनात हेरलंय ग
त्याला इश्क़ाच्या जाळ्यात धरलय ग
(हिनं पाखरू मनात हेरलंय ग)
(त्याला इश्क़ाच्या जाळ्यात धरलय ग)

त्यो?
अहं
त्यो?
हहं
त्यो?
न्हवं ग
त्यो?



Credits
Writer(s): Anil Arun, Shanat Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link