Anaandche Dohi

आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदाचे डोही आनंद तरंग
आनंदाचे डोही आनंद तरंग

आनंदची अंग, आनंदची अंग
आनंदची अंग, आनंदची अंग
आनंदाचे, आनंदाचे डोही आनंद तरंग
(आनंदाचे डोही आनंद तरंग)
(आनंदाचे डोही आनंद तरंग)

काय सांगू झाले अहिचिया ग्वाही
काय सांगू झाले अहिचिया ग्वाही
पुढे चाले नाही...
पुढे चाले नाही आवडीने

(आनंदाचे डोही आनंद तरंग)
(आनंदाचे डोही आनंद तरंग)

गर्भाचे आवळी मातेचा डोहळा
गर्भाचे आवळी मातेचा डोहळा
येथेचाची जिव्हाळा येथे बिंबे

(आनंदाचे डोही आनंद तरंग)
(आनंदाचे डोही आनंद तरंग)

तुका म्हणे, कैसा ओतला असे ठसा?
तुका म्हणे, कैसा ओतला असे ठसा?
अनुभव सरीसा...
अनुभव सरीसा मुखा आला

(आनंदाचे डोही आनंद तरंग)
(आनंदाचे डोही आनंद तरंग)
आनंदची अंग, आनंदची अंग
आनंदची अंग, आनंदची अंग

आनंदाचे, आनंदाचे डोही आनंद तरंग
(आनंदाचे डोही आनंद तरंग)



Credits
Writer(s): Traditional, Shrinivas Khale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link