Ram Dhyava

राम गावा, राम ध्यावा
राम जीविचा विसावा
राम जीविचा विसावा

राम गावा, राम ध्यावा
राम जीविचा विसावा
राम जीविचा विसावा

कल्याणाचे जे कल्याण, हो
कल्याणाचे जे कल्याण
रघुरायाचे गुणगान

राम गावा, राम ध्यावा
राम जीविचा विसावा
राम जीविचा विसावा

मंगळाचे जे मंगळ
राम कौसल्येचा बाळ, ओ
मंगळाचे जे मंगळ
राम कौसल्येचा बाळ, ओ

राम गावा, राम ध्यावा
राम जीविचा विसावा
राम जीविचा विसावा

राम कैवल्याचा दानी
राम कैवल्याचा दानी
ओ, रामदासाभिमानी

ओ, राम गावा, राम ध्यावा
राम जीविचा विसावा
राम जीविचा विसावा

राम गावा, राम ध्यावा
राम जीविचा विसावा
राम जीविचा विसावा

ओ, राम जीविचा विसावा
ओ, राम जीविचा विसावा
ओ, राम जीविचा विसावा



Credits
Writer(s): Usha Dinanath Mangeshkar, Meena Khadikar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link