Kokan

रूप माझे जसे झलक कोकणची गं
मन समिंदर, तनू नदी वळणाची गं
रूप माझे जसे झलक कोकणची गं
मन समिंदर, तनू नदी वळणाची गं

गर्द झाडीत ही दाट छाया, सजणा
आमराई परी माझी काया, सजणा

कोकणची चेडवा हो नाखवा
हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा
हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा
हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा

हैया हो, हैया हो
हैया हो, हैया हो

रूप माझे जसे झलक कोकणची गं
मन समिंदर, तनू नदी वळणाची गं

गर्द झाडीत ही दाट छाया, सजणा
आमराई परी माझी काया, सजणा

कोकणची चेडवा हो नाखवा
हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा
हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा
हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा

लाल माझे हे गाल, लाल मातीपरी
माझे डोळे जणू खोल हिरवी दरी
लाल माझे हे गाल, लाल मातीपरी
माझे डोळे जणू खोल हिरवी दरी

ओठ माझे गुलाबी रं तांबे, सजणा
चाल माझी पाहून भाण थांबे, सजणा

कोकणची चेडवा हो नाखवा
हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा
हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा
हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा

हैया हो, हैया हो
हैया हो, हैया हो

काय सांगू तुला? काय वाटे मला
झावळ्यांसारख्या माझ्या खाणा-खुणा
काय सांगू तुला? काय वाटे मला
झावळ्यांसारख्या माझ्या खाणा-खुणा

पाखरांची जशी मी भरारी, सजणा
एक होडी तुझ्या मी किनारी, सजणा

कोकणची चेडवा हो नाखवा
हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा
हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा
हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा

हैया हो, हैया हो
हैया हो, हैया हो

रूप माझे जसे झलक कोकणची गं
मन समिंदर, तनू नदी वळणाची गं

गर्द झाडीत ही दाट छाया, सजणा
आमराई परी माझी काया, सजणा

कोकणची चेडवा हो नाखवा
हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा
हो, अशी कोकणची चेडवा हो नाखवा
हो, हिच्या घोवाला कोकण दाखवा

हैया हो, हैया हो
हैया हो, हैया हो
हैया हो, हैया हो

हैया हो, हैया हो
हैया हो, हैया हो
हैया हो, हैया हो



Credits
Writer(s): Avdhut Gupte
Lyrics powered by www.musixmatch.com

Link