Kunya Gavach Aala Pakharu

कुन्या गावाचं आलं पाखरू?
अहो, कुन्या गावाचं आलं पाखरू?
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात

कुन्या गावाचं आलं पाखरू?
अहो, कुन्या गावाचं आलं पाखरू?
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात

(कसं लबाड खुदुखुदू हसतंय, कसं-कसं बघतंय हं)
(आपुल्याच नादात, ग बाई-बाई आपल्याच नादात)

मान करून जराशी तिरकी, भान हरपून घेतंय गिरकी
मान करून जराशी तिरकी, भान हरपून घेतंय गिरकी
किती इशारा केला तरी बी
आता, किती इशारा केला तरी बी
अहो, आपुल्याच तालात न् खुदुखुदू हसतंय गालात

कुन्या गावाचं आलं पाखरू?
अहो, कुन्या गावाचं आलं पाखरू?
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात

(कसं लबाड खुदुखुदू हसतंय, कसं-कसं बघतंय हं)
(आपुल्याच नादात, ग बाई-बाई आपल्याच नादात)

कशी सुबक टंच बांधणी, ही तरुण तनु देखणी
कशी सुबक टंच बांधणी, ही तरुण तनु देखणी
कशी कामिना चुकून आली
बगा, कशी कामिना चुकून आली
बगा ना, ऐने महालात न् खुदुखुदू हसतंय गालात

कुन्या गावाचं आलं पाखरू?
अहो, कुन्या गावाचं आलं पाखरू?
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात

(कसं लबाड खुदुखुदू हसतंय, कसं-कसं बघतंय हं)
(आपुल्याच नादात, ग बाई-बाई आपल्याच नादात)

लाल चुटुक डाळींब फुटं, मऊ व्हटाला पाणी सुटं
लाल चुटुक डाळींब फुटं, मऊ व्हटाला पाणी सुटं
ही मदनाची नशा माईना
ही ही मदनाची नशा माईना
टपोर डोळ्यांत न् खुदुखुदू हसतंय गालात

कुन्या गावाचं आलं पाखरू?
अहो, कुन्या गावाचं आलं पाखरू?
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात
बसलंय डौलात न् खुदुखुदू हसतंय गालात

Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Ram Kadam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link