Raat Ashi Preet Ashi (From "Majha Pati Karodpati")

रात अशी ही प्रीत रसीली
रात अशी ही प्रीत रसीली
तू असा दूर का? सजणा, ये ना

ओ, रात अशी ही प्रीत रसीली
तू असा दूर का? सजणा, ये ना
ओ, रात अशी ही प्रीत रसीली

बेधुंद हा गंध स्वप्नाळली रातराणी
ताऱ्यात-वाऱ्यात पाऱ्यापरी प्रेम गाणी
बेधुंद हा गंध स्वप्नाळली रातराणी
ताऱ्यात-वाऱ्यात पाऱ्यापरी प्रेम गाणी

हो, मी इथे प्रीत दे, सजणी, ये ना
हो, रात अशी ही प्रीत रसीली
मी इथे प्रीत दे, सजणी, ये ना
रात अशी ही प्रीत रसीली

नयनात, अधरात, हृदयात तू तुच राणी
भाळी तुझ्या लावितो चांदणी ही निशाणी
नयनात, अधरात, हृदयात तू तुच राणी
भाळी तुझ्या लावितो चांदणी ही निशाणी

हो, मी तुझी स्वामिनी, सजना
हो, रात अशी ही प्रीत रसीली
तू असा दूर का? सजणा, ये ना
हो, रात अशी ही प्रीत रसीली
मी इथे प्रीत दे, सजणी, ये ना

हो, रात अशी ही प्रीत रसीली
रात अशी ही प्रीत रसीली



Credits
Writer(s): Shantaram Nandgavkar, Arun Paudwal
Lyrics powered by www.musixmatch.com

Link