Daulat Hi Teen Lakhachi

अगं, देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची
देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची
बंगलोरी नको मंगलोरी
मलमल आणा की ढाक्याची
अगं, देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची गं
देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची
लपलेलं गूढ उकलाया
दूर शिमल्याला जाऊया
लपलेलं गूढ उकलाया
दूर शिमल्याला जाऊया
अगं, नगं-नगं, तिथं नगं
चल जोतिबा पाहूया
मोत्याची, नको पवळ्याची
ठुशी कराल का ठोक्याची?
हो-हो, देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची
देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची
देईन तुला कायमची
पोरी, दौलत ही तीन लाखाची



Credits
Writer(s): Raam Laxman, Dada Kondke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link