Magto Mee Pandurang

मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

बालपणी होते माझे मन हे अजाण
तरुणपणी संसारात गेले सर्व ध्यान, गेले सर्व ध्यान

वृद्धपन येता आली जाग ती महान
वृद्धपन येता आली जाग ती महान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान

पतीतांना पावन करते दया तुझी थोर
भिख मागतो मी चरणी अपराधी घोर, अपराधी घोर

क्षमा करी, क्षमा करी
क्षमा करी बा विठ्ठला, अंगी नाही त्राण
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान



Credits
Writer(s): Madhurkar Pathak, Datta Patil
Lyrics powered by www.musixmatch.com

Link