Vaahuni Gele Gharte

वाहूनी गेले घरटे पावसात
वाहूनी गेले घरटे पावसात
उरली मागे एकाकी
उरली मागे एकाकी

सन्नाटी रात, सन्नाटी रात
सन्नाटी रात, सन्नाटी रात
वाहूनी गेले घरटे...

जो चितले जे उमना
गिळले आज वादळानं
गोठली नभातील माया
घेतला विजांणीच प्राण

अंधार चहूकडे झाला
अंधार चहूकडे झाला
सुचे ना वाट, सन्नाटी रात
सन्नाटी रात, सन्नाटी रात
वाहूनी गेले घरटे...

माझे हे चिमुकले हात
नाही कुणाची सखे साथ
माझे हे चिमुकले हात
नाही कुणाची सखे साथ

थकूनी सरू आले श्वास
थकूनी सरू आले श्वास
दिव्याची विझु लागे वात

गाढ गं झोपेतच केला
गाढ गं झोपेतच केला
काळाने घात, सन्नाटी रात
सन्नाटी रात, सन्नाटी रात

वाहूनी गेले घरटे पावसात
वाहूनी गेले घरटे पावसात
उरली मागे एकाकी
उरली मागे एकाकी

सन्नाटी रात, सन्नाटी रात
सन्नाटी रात, सन्नाटी रात
वाहूनी गेले घरटे



Credits
Writer(s): Pradeep Khadatkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link