Aale Re Hovuni Vedi

आले-आले रे होऊन वेडी
आले-आले रे होऊन वेडी
प्रीतीला प्रिय कशी बेडी?
प्रीतीला प्रिय कशी बेडी?

झोपल्या या वेलीचंद्र ढगामागे
झोपल्या या वेलीचंद्र ढगामागे
अशा धुंद क्षणी जोडू प्रीतिधागे

राहिली, राहिली रात आता थोडी
राहिली रात आता थोडी
प्रीतीला प्रिय कशी बेडी? हाय
प्रीतीला प्रिय कशी बेडी?

सोडू रिति-भाती, दूर माझे गाव
सोडू रिति-भाती, दूर माझे गाव
तोडीली मी नाकी लावी तुझे नाव

प्रीतीची, प्रीतीची वाट नागमोडी
प्रीतीची वाट नागमोडी
प्रीतीला प्रिय कशी बेडी? हाय
प्रीतीला प्रिय कशी बेडी?

तळ निळं खाली मोजू त्याची खोली
तळ निळं खाली मोजू त्याची खोली
राजहंसावानी बोलू हळू बोली

हे जाळं, हे जाळं पाय माझा ओढी
हे जाळं पाय माझा ओढी
प्रीतीला प्रिय कशी बेडी? हाय
प्रीतीला प्रिय कशी बेडी?



Credits
Writer(s): Shrinivas Khale, Vasant Ninave
Lyrics powered by www.musixmatch.com

Link