Ubha Janma Java - Male Version

उभा जन्म जावा तुझ्या चाहुलीत
पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या सावलीत

उभा जन्म जावा तुझ्या चाहुलीत
पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या सावलीत
उभा जन्म जावा तुझ्या चाहुलीत
पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या सावलीत

तुझ्या काहिलीची जळ ओंजळीने
घ्यावी पिऊनी मी तृप्त मनाने
तुझ्या वेदनांचे, तुझ्या असवांचे
ओठांत माझ्या असो प्रेम गाणे

जणू मोगरातून धुंद चमेलीत
पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या सावलीत

तुझा देह माझा, तुझा दाह माझा
तुझा स्पर्श माझा, तुझा मोह माझा
तुझ्या सोबतीने, तुझ्या संगतीने
गावा मी आरोह, अवरोह माझा

असो साथ माझी तुझ्या मैफिलीत
पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या सावलीत
उभा जन्म जावा तुझ्या चाहुलीत
पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या सावलीत

पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या सावलीत
पुन्हा जन्म घ्यावा तुझ्या सावलीत



Credits
Writer(s): Arnab Chatterjee
Lyrics powered by www.musixmatch.com

Link