Kathin Kathin Kathin Kiti, Pt. 1

कठिण, कठिण, कठिण किती
कठिण, कठिण, कठिण किती पुरुष हृदय बाई
कठिण, कठिण, कठिण किती पुरुष हृदय बाई
स्त्री जाती प्रति झटता
स्त्री जाती प्रति झटता अंत कळत नाही
कठिण, कठिण, कठिण किती

रंगुनी रंगात मधुर
रंगुनी रंगात मधुर-मधुर बोलती
रंगुनी रंगात मधुर-मधुर बोलती
हसत-हसत फसवुनी
हसत-हसत फसवुनी हृद्बंध जोडिते
कठिण, कठिण, कठिण किती

हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा गोफ गुंफिती
हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा गोफ गुंफिती
पदर-पदर परि शेवटी
पदर-पदर परि शेवटी तुटत-तुटत जाई
कठिण, कठिण, कठिण किती

रंगुनी रंगात
रंगुनी रंगात मधुर
रंगुनी रंगात मधुर-मधुर बोलती
हसत-हसत फसवुनी
हसत-हसत फसवुनी हृद्बंध जोडिते
कठिण, कठिण, कठिण किती

हृदयाचा, हृदयाचा, हृदयाचा
हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा
हृदयांचा सुंदरसा गोफ गुंफिती
हृदयांचा सुंदरसा गोफ गुंफिती
पदर-पदर परि शेवटी
पदर-पदर परि शेवटी तुटत-तुटत जाई
कठिण, कठिण, कठिण किती

रंगुनी रंगात मधुर
रंगुनी रंगात मधुर
रंगुनी रंगात मधुर-मधुर बोलती
हसत-हसत फसवुनी
हसत-हसत फसवुनी हृद्बंध जोडिते
कठिण, कठिण, कठिण किती पुरुष हृदय बाई
कठिण, कठिण, कठिण किती



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar, Ram Ganesh Gadkari
Lyrics powered by www.musixmatch.com

Link