Ratichi Jhop Maj Yeina

रातीची झोप मज येई ना
रातीची झोप मज येई ना
की दिस जाई ना, जा, जा, जा ना
कुणीतरी सांगा, हो सजणा?
कुणीतरी सांगा, हो सजणा?

रातीची झोप मज येई ना
की दिस जाई ना जा, जा, जा ना
कुणीतरी सांगा, हो सजणा?
कुणीतरी सांगा, हो सजणा?

लागली श्रावणझड दारी
जिवाला वाटे जड भारी
लागली श्रावणझड दारी
जिवाला वाटे जड भारी

जिवाला वाटे जड भारी
जिवाला वाटे जड भारी

अशी मी राघुविन मैना
अशी मी राघुविन मैना
की झाली दैना, जा, जा, जा
कुणीतरी सांगा, हो सजणा?
कुणीतरी सांगा, हो सजणा?

एकली झुरते मी बाई
सुकली गं पाण्याविन जाई
एकली झुरते मी बाई
सुकली गं पाण्याविन जाई

वाटते पाहू मनमोहना
वाटते पाहू मनमोहना
की मन राही ना, जा, जा, जा
कुणीतरी सांगा, हो सजणा?
कुणीतरी सांगा, हो सजणा?

रातीची झोप मज येई ना
की दिस जाई ना, जा, जा, जा ना
कुणीतरी सांगा, हो सजणा?
कुणीतरी सांगा, हो सजणा?



Credits
Writer(s): Hridaynath Mangeshkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link