Apan Sare Bhakta

माझ ऐकता साहेब, चला माझ्या बरोबर, कुठे?
अलकनिरंजन

आपण सारे भक्त होऊनी भक्तिमार्गे लिन
नवनाथांचे महात्म्य सांगे घनश्याम वंदून
महिमा जाणीला नवनाथांचा, त्याचा हो उद्धार
(त्याचा हो उद्धार, त्याचा हो उद्धार)

नवनाथांची लीला न्यारी अगाध, अपरंपार
बोला, अलकनिरंजन, जय जय अलकनिरंजन
बोला, अलकनिरंजन, जय जय अलकनिरंजन
(बोला, अलकनिरंजन, जय जय अलकनिरंजन)
(बोला, अलकनिरंजन, जय जय अलकनिरंजन)

मानव म्हणुनी जगी जन्मला असे देवाचा अंश
दैत्यालाही लाज वाटे, करी ऐसा विध्वंस
धरणीलाही सहन होई ना या पापाचा भार

नवनारायण घेऊन आले नवनाथ अवतार
बोला, अलकनिरंजन, जय जय अलकनिरंजन
बोला, अलकनिरंजन, जय जय अलकनिरंजन
(बोला, अलकनिरंजन, जय जय अलकनिरंजन)
(बोला, अलकनिरंजन, जय जय अलकनिरंजन)



Credits
Writer(s): Vishal Borulkar, Ghanashyam Yede
Lyrics powered by www.musixmatch.com

Link