Paakharu (Happy)

सोन्याचं पंख लावुन, सख्या रं
येड मना तुझ्या संग उडालं
गावंल सपानं साजिरं सुखाचं
तुझ्या-माझ्या पिरमाचं

पाखरू उनाड
उंबऱ्या पल्याड झेप घेई रं, घेई रं
सात रंग दाऊन
ढगात उंच-उंच नेई रं, नेई रं

मला असं भावळं दुनिया नव्यानं पुन्हा
पाहलतं-हरवलतं संगती तुझ्या, साजना
हातात हात घेऊन, सख्या रं
नेशील तू जिथं जगू खुशाल

पाखरू उनाड
उंबऱ्या पल्याड झेप घेई रं, घेई रं
सात रंग दाऊन
ढगात उंच-उंच नेई रं, नेई रं

पाखरू उनाड
उंबऱ्या पल्याड झेप घेई रं, घेई रं
सात रंग दाऊन
ढगात उंच-उंच नेई रं



Credits
Writer(s): Shivkumar Dhale, Soham Pathak
Lyrics powered by www.musixmatch.com

Link